Whatsapp University

मुंबई पोलीसांनी बोर्ड लावला,

↪ Forwarded many times 1 min read

मुंबई पोलीसांनी बोर्ड लावला,
NO PARKING ZONE
PENALTY Rs.250/-
कोणीही आदेश मानायला तयार नव्हतं. लोकं बोर्डच्या खाली बिनधास्त गाड्या उभ्या करून जात.
काही दिवसांनंतर तेथून एक बार्शीचा माणूस गेला. त्याने तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि… त्याने बोर्ड मध्ये दोन शब्द परिवर्तन केले.
बोर्ड मधून No आणि Penalty शब्द खोडले. आता बोर्ड झाला,
PARKING ZONE
Rs 250/-
आता लोकांनी गाड्या उभ्या करणे थांबवले.
मुंबई पोलीस त्या बार्शीच्या माणसाला शोधत आहेत.

😁😁😁😃😃😃😃😃

नेहमी पुणेकरांनीच हूशारीनं वागयचं गुत्त घेतलं का कायं 😆😆🤣🤣🤣

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top