ख-या इंजिनिअर तर सगळ्या महिलाच आहेत.
डब्याचं झाकण उघडत नसेल तर कोणत्या बाजूने दणका घालायचा ते तिलाच माहिती…
निसटणारी पक्कड कशी पकडायची…
डुगडुगणारं पोळपाटाचा पाट स्थिर कसा करायचा…
गळणारा नळ बंद करताना कसा हळुच रिव्हर्स करायचा…
गॅस शेगडी कमी जास्त करताना मध्येच बंद पडत असेल तर, बंद न पडू देता कशी वापरायची…
संपलेल्या पावडरच्या डब्यातून शेवटच्या कणापर्यंत हातावर आपटून कशी पावडर काढायची…
अशा एक ना अनेक कुशलतेची कामं करणाऱ्या
*महिला इंजिनिअर्स ला पण खूप खूप शुभेच्छा*
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
१९९० पूर्वीचे मराठी लग्न
१९९० पूर्वी…लग्नामध्ये आहेर/ भेटवस्तु केल्यानंतर माईकवरून सांगण्याची पद्धत होती.अमुक अमुक व्यक्ती कडून एक रुपया, तमूक तमूक कडून दोन रुपये, अशा प्रकारे!ज्याची भेट...
Read more