जरासं वेगळं
मास्क
आम्ही कोणाला पण
सोडत नाही !!
पाच रूपयाचं फडकं
शंभररूपयांना विकल्या
शिवाय रहात नाही !!
ज्याने लोकांचे जीव
वाचवले ते कापड रडत
आहे !!
माझे अवमुल्यन झाले
म्हणत खुडत आहे !!
आम्ही मास्क,रंगीबेरंगी
स्वस्त आणी मस्त !!
पण पाच का सौ ने
केले आम्हा ऊध्वस्त !!
हे राम म्हणणाऱ्यांना
आम्ही कोरोना पासून
वाचविले !!
कारण त्यानी मास्कला
आवश्यक म्हणून
वापरले !!
जगाला वाचवला
नकट्या नाकांना
लपवला !!
काहींच आयुष्ये
वाढवला,अशा मास्कला
सलाम केला !!
—————————–
डॉ एस एस कुलकर्णी
शाहूचौक लातूर
9423756588
81020196