नवरा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ब्यूटी पार्लर वाली कड़े गेला जीने त्याच्या बायकोचा मेकअप केला होता…
धन्यवाद फार छान मेकअप केला होता म्हणत एक सुंदर आय फोन ११चा गिफ्ट बॉक्स दिला…
ब्यूटीपार्लर वाली एकदम खुश झाली व बॉक्स खोलला व आत नोकिया 1100 पाहून एकदम चेहरा पाड़ला हे काय ?
नवरा हसला व म्हणाला मला देखील आज सकाळी बायकोला पाहून असाच धक्का बसला होता
उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!
डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...
Read more