आजोबा : पूर्ण दिवस मोबाईल….!! 😤फेसबुक…
कंटाळत नाही तू? 😩एवढं काय पडलंय त्यात?😒😡🤬
नातू : अहो आजोबा… एक काम करा, तुम्ही तुमचे जुने मित्र शोधा त्यात…☺☺☺
आजोबा : अरे ते सगळे माझ्यासोबत तिसरी- चौथी पर्यन्त शिकलेले…..त्या लोकांना हे सगळं कळत असेल का ?😣😣😣
नातू : अहो, एकदा ट्राय तरी करा….!!😁😁😁
आणि ८८ वर्षाच्या वयात विठ्ठलरावांचं फेसबुकमध्ये अकाउंट उघडलं….✌🏻✌🏻✌🏻🤓🤓🤓
अर्ध्या तासात चंद्रकांत पाटील, यशवंतराव साळुंके आणि माधवराव लेले यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली….!!👴🏻☺😁
विठ्ठलरावांचे डोळे चमकले….. आणि ते म्हणाले…
“अरे लेका जरा बघ की…यात लिलाबाई काळभोर किंव्हा मंदाकिनी चव्हाण, यांचा काही शोध लागतोय का…??”😀🤦♂