HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home Humour

पुण्यातील ठिकाणे

by whatsapp जनता
in Humour
452 4
पुण्यातील ठिकाणे
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

खाली दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ठिकाणे ।
१ बाग आहे पण फुले नाहीत – तुळशीबाग
२ वहात्या पाण्याचा थांबा – नळ स्टॉप
३ सांगायला दगड पण आहे गाव – खडकवासला
४ थकल्या भागल्यांची वाडी – विश्रांतवाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे – सहकारनगर
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको – विश्रामबाग वाडा
७ आडवी तिडवी वस्ती – वाकडेवाडी
८ लहान पाखरू ढेरी मोठी – चिमण्या गणपती
९ फाॅरेनची गल्ली – हॉंग कॉंग लेन
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती – महर्षी नगर
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली – धनकवडी
१२ मिठाई वाला हनुमान – जिलब्या मारुती
१३ बेवडा ब्रीज – दारूवाला पूल
१४ पिडाकारी दैवताचा ओटा – शनीपार
१५ हार आहे तोही दगडाचा – खडक माळ आळी
१६ याचे थालीपीठ होत नाही – विद्यापीठ
१७ नकार देणारी पेठ – नाना पेठ
१८ नमुनेदार वसाहत – आदर्शनगर
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत – सारसबाग
२० इथे बांगडीवाले आहेत का हो? – कासारवाडी
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली – घोरपडी
२२ गिळंकृत करणारे मास्तर – हडपसर
२३ सगळे इथे एेटीत – हिंजेवाडी
२४ सुगंधित नगर – चंदन नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय! – मगरपट्टा

चम्मत ग

RelatedPosts

चुंबन – एक डोक्यालिटी

पुण्यवान पुणेकर

फिर आज कुछ मिठाई हो जाये …

Tags: article

Related Posts

समय का कोई भरोसा नहीं..🙄🙄
Humour

चुंबन – एक डोक्यालिटी

by whatsapp जनता
September 29, 2020
0

#Kissssss 💋💋 जित्या शाळेत खूप हुशार होता. पण कॉलेज संपता संपता पार हुकला. एकतर सायन्स घ्यायचं का आर्ट्स ह्याच्यात एक वर्ष गेलं....

Read more
पुण्यातील पेठा आणि त्यांचा इतिहास
Humour

पुण्यवान पुणेकर

by whatsapp जनता
September 29, 2020
0

नमस्कार, पुणे आणि पुणेकर ह्यांना अनेक जण नावे ठेवताना आढळतात. ह्याचे कारणच मला अद्याप आढळले नाही.. पण तरी त्या नावे ठेवणार्यांना एक...

Read more
फिर आज कुछ मिठाई हो जाये …
Life

फिर आज कुछ मिठाई हो जाये …

by whatsapp जनता
September 29, 2020
0

हमारी मिठाइयों पर गौर कीजिए, कुछ ना कुछ संदेश देती है..... जैसे 1️⃣ जलेबी आकार मायने नहीं रखता, स्वभाव मायने रखता है,...

Read more
पूर्वी पाठवली जाणारी पत्रे ..!
Humour

पूर्वी पाठवली जाणारी पत्रे ..!

by whatsapp जनता
September 29, 2020
0

पूर्वी कोकणातून जाणारी पत्रे अशी असत ..! चिरंजीव बालके तात्यास अनेक आशीर्वाद. पत्रास कारण कि लखू बापटाबरोबर तू पाठवलेला चहापुडीचा खोका आणि...

Read more
Online Swimming Class
Humour

Socio-Economic classification simplified

by whatsapp जनता
September 15, 2020
0

Socio-Economic classification simplified 😂🤣😂🤣😂🤣😅(read till end) Lower class - BiskutMiddle class - BiskitUpper class - Cookies Lower class - RoomalMiddle class -...

Read more
खुंट्या जवळचे दाणे
Humour

सोने सोने करत बसू नका

by whatsapp जनता
September 15, 2020
0

सोने सोने करत बसू नका मैत्रिणींनो लोह किती आहे शरीरात हे ही तपासून बघा 🤩 शरीरातील लोह नीट असेल तर सोने चांदी...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

1 month ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

1 month ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

1 month ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.