NCD फार्मूला
(Acu. Hr. अनिल जाधव यांच्या आरोग्यविषयक whatsapp groups साठी साभार संकलित.)
सर्वांना आदरपूर्वक नमस्कार! या पोस्ट सोबत जी इमेज दिलेली आहे, ती एक स्थिर इमेज आहे! जपानच्या एका न्युरोलॉजिस्ट प्रोफेसर यामामोटो यांनी तयार केली आहे,
या न्युरोलॉजिस्ट प्रोफेसर यामामोटो यांच्या तथ्या नुसार…
1) जर ही इमेज आपणांस स्थिर दिसत असेल तर आपण स्वस्थ आहात!
2) जर ही इमेज आपणांस हळू हळू हलतांना दिसत असेल तर आपण थोडेसे स्ट्रेस मध्ये आहात किंवा आपली झोप पूर्ण झालेली नाही!
3) जर ही इमेज आपणांस हळू हळू फिरतांना दिसत असेल तर आपण तणावात आहात, आपणांस विश्रांतीची गरज आहे!
4) जर ही इमेज आपणांस सतत फिरतांना दिसत असेल तर आपण तणावग्रस्त असून आपणांस उपचाराची गरज आहे!
(एनसीडी कार्यक्रमातील स्वयं पडताळणी करण्याची सोपी पद्धत.)