HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home Health

लाल लाल आरोग्यदायी टोमॅटो

by whatsapp जनता
in Health, Food
437 5
लाल लाल आरोग्यदायी टोमॅटो
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

टोमॅटो खाण्याचे फायदे

टोमॅटो हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे. टोमॅटो शिवाय भाजीला चव येत नाही असं म्हटलं जातं. मात्र ते खरं आहे. टोमॅटो फक्त भाजी चविष्ठ करत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. टोमॅटोमुळे अनेक आजारांना आळा बसू शकतो. त्यामुळे टोमॅटो खाणं अजिबात टाळू नका. टोमॅटोचे अनेक फायदे कोणते आहेत हे जाणून घ्या…

RelatedPosts

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ

स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!

🩸 रक्त वाढवण्यावर उपयुक्त-

जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारे रक्त योग्य प्रकारे कार्य करते. जर आपण टोमॅटो खात नसाल तर त्याचा सूप बनवून पिऊ शकता तसेच भाजी मध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारन योग्य प्रकारे चालेल. आपले रक्त अजून

 लाल गडद होईल.

👀 डोळ्यांसाठी उपयुक्त-

जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.

♦ सांधेदुखी वर गुणकारी-

टोमॅटो मध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला सांधेदुखी चा त्रास असेल किंवा संधीवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो चे सेवन करायला सुरवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपला साधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करेल.

♦ वजन कमी करण्यासाठी-

टोमॅटो मध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते आणि टोमॅटो मध्ये फायबर हि उचित मात्रेत असतो. तर आपण रोज टोमॅटो चा सेवन करत असाल तर आपले वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपण निरोगी व तंदुरुस्त राहाल. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रोल ची मात्रा वाढली असेल तर वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा तसेच आपण टोमॅटो चा सलाड हि बनवू शकता.

♦ पोटातील जंत-

जर आपल्याला पोटा संबंधी समस्या असतील किंवा आपल्या पोटात जंत झाले असतील तर टोमॅटो कापून त्यात हिंग घालून त्याचे सेवन करा, आपल्याला फायदा होईल. किंवा कच्चा टोमॅटो कापून त्यात काळी मिरी पावडर टाकून 2 ते 3 दिवस याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी लाभदायी ठरेल. आणि आपल्याला गॕस ची समस्या होणार नाही. तसेच अस्वस्थ व अतिसार सारख्या समस्या देखील होणार नाहीत.

Tags: fitnessFoodHealthhealthy food

Related Posts

Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

by whatsapp जनता
March 18, 2025
0

डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...

Read more
वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ
Health

वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ

by whatsapp जनता
February 29, 2024
0

आजार म्हणजे काहीतरी कारणाने शरीराच्या नियमित कार्य पद्धतीत बदल करणारी स्थिती. यात वेगवेगळी लक्षणं शरीरात निर्माण होतात. या आजार निर्माण करणाऱ्या कारणांना...

Read more
स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!
Health

स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!

by whatsapp जनता
February 29, 2024
0

NCD फार्मूला (Acu. Hr. अनिल जाधव यांच्या आरोग्यविषयक whatsapp groups साठी साभार संकलित.) सर्वांना आदरपूर्वक नमस्कार! या पोस्ट सोबत जी इमेज दिलेली...

Read more
कोविड टेस्ट
COVID-19

प्रिय मित्रा कोविड-१९

by whatsapp जनता
September 29, 2020
0

प्रिय मित्रा कोविड-१९, तुला येऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. पहिल्यापासून तू नीट आठवलंस, तर मी तुला कधीही शत्रू म्हटलेलं नाही. तुझ्याशी...

Read more
उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला..
Health

टायफाॅईड मेरी…

by whatsapp जनता
September 29, 2020
0

डॉ.प्रज्ञावंत देवळेकर यांची ही पोस्ट 'सफर विज्ञानविश्वाची' ग्रुपवरून... ____________ पालिकेचे फोन ‘ब्लाॅक’ करत ‘होम क्वारंटिन’चा शिक्का पुसून ‘कोविड’ पेशंट सर्रास फिरतायेत अश्या...

Read more
विलक्षण खोबरेल तेल
Health

विलक्षण खोबरेल तेल

by whatsapp जनता
September 29, 2020
0

आपल ते सोनं पण ओळखणार कोण? 👉 खोबरेल तेल खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे! माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

1 month ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

1 month ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

1 month ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.