🕉 घालीन लोटांगण, वंदीन चरण
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।
*आरती* झाल्यानंतर नेहमी आपण हे *संत नामदेव महाराजांचे* पद म्हणतो।पण या पदाचा खरा अर्थ खूप छान समजावून सांगितला आहे मुळात हे पद असे नाहीच,खरे पद खाली देत आहे 👇🏼
घाली न लोटांगण,वंदी न चरण
डोळ्यांनी पाही न रूप तुझे ।
प्रेमे आलिंगन,आनंदे पूजिन
भावे ओवाळीन म्हणे नामा ।।
*भगवंता* मी तुला लोटांगण घालत नाही की तुझे चरण पूजन करीत नाही की तुझे रूप कसे आहे हे डोळ्यांनी पाहात नाही।तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन आनंदाने पूजतो व भक्तिभावाने ओवाळतो। किती सुंदर अर्थ सांगितला आहे या पदाचा।मी तर अवाक झालो।आपण म्हणत काय होतो आणि नेमका काय अर्थ आहे या पदाचा हे कळले।
🙏🏼🙏🏼