1) माइक्रोवेव heating 1945 (प्रयोग करत असताना खिशातील चॉकलेट पाघळले)
2) वेसलीन 1869 (मशीन मधे वापरला जाणारा त्रास दायक पदार्थ कामगार आराम मिळण्या साठी त्वचेवर लावत )
3) icecream कोन (icecream विकताना नेहमीचे कप संपले पण गर्दी तशीच म्हणून शेजारच्या दुकानातील वेफल्स आणून त्यात गुंडालून दिले ते लोकांनी खाऊन टाकले)
4) बटाटा वेफर्स (बटाटा स्टिकस कुरकुरित झाल्या नाहीत, त्यावरून शिव्या बसल्या म्हणून शेफने चिडून बटाटा स्लाइस करुन तळला)
5) गन पावडर 9वे शतक (चीनी अलकेमिस्ट ने पारलौकिक जीवनातील लाभासाठी प्रयोग करताना तयार झाली)
6) कोका कोला (डोकेदुखीवरील औषध फसले, ते serve करताना पाण्यात मिसलणयाऐवजी सोडा मधे मिसळले)
7) काडे पेटीच्या काड्या 1827 (वेगळाच् प्रयोग करताना मिश्रण हलवायला लाकड़ी दांडा वापरला तो घर्षणाने पेटला)
8) viagra (हृदय रोगावरील औषध म्हणून बनवले गेले होते, ते त्या कारणासाठी फेल गेले पण दुसराच गुणधर्म समोर आला)
9) स्टिकी नोट्स (ग्लू बनवताना एवढ्या कमी शक्तिचा बनला गेला की फ़क़त कागदच त्याला चिकटुन राहु शकत होता)
10) प्ले डो (खेळण्यतली माती ) भिंति साफ करण्या साठी वापरली जायची पण त्या कारणासाठी इतर पर्याय आल्याने या मातीचा धंदा चौपट झाला मग मालकाने ती माती वेगळ्या कारणासाठी विकली.
11) सेफ्टी ग्लास (कारच्या विंडशील्डवाल्या) (ग्लास कंटेनर पडून फुटला तरी काचा विखुरल्या नाहीत , कंटेनर चा आकार तसाच राहिला, कारण त्यात प्लास्टिक मिसळले होते. )
12) रेडियम (मारी क्यूरी) (दुसराच प्रयोग करत असताना किरणोत्सर्ग झालेला दिसला)
पाण्याची expiry date काय असते…
जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजेexpiry date 1 दिवसाची जिथे दिवसाआड पाणी...
Read more