HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home Health

पारिजातकाचे झाड आणि मानवी आरोग्य

by whatsapp जनता
in Health, Articles
672 7
पारिजातकाचे झाड आणि मानवी आरोग्य
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

🌸पारिजातकाचे हे 10 आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

अयोध्येत लागवड केलेल्या सुंदर आणि सुवासित असलेल्या पारिजातकाच्या फुलांना आपण सर्वांनी बघितलेच असणार. पण कधी आपण या पानांपासून बनविलेल्या चहा प्यायला आहात? किंवा यांचा फुलं, बियाणं किंवा सालींचा वापर आरोग्य आणि सौंदर्यासाठी किती फायदेशीर आहे जर हे आपणास ठाऊक नसल्यास तर जाणून घेऊ या याच्या चमत्कारिक औषधीय गुणधर्माची माहिती. हे माहीत झाल्यावर आपणांस आश्चर्य होणार..
पारिजातकाच्या फुलांपासून पानं, साली आणि बियाणं उपयुक्त आहे. याचा चहा, चविष्टच नव्हेतर आरोग्यास देखील फायदेशीर आहे. आपण हा चहा वेग वेगळ्या पद्धतीने देखील बनवू शकता आणि आरोग्य आणि सौंदर्याचे अनेक फायदे मिळवू शकता. जाणून घेऊ या आरोग्याच्या विविध समस्यांसाठी याचे फायदे आणि चहा बनविण्याची पद्धत –

RelatedPosts

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

पाण्याची expiry date काय असते…

वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ


1) पारिजातकाचा चहा बनविण्यासाठी याचे दोन पानं आणि एक फुलासह तुळशीची पान घेऊन 1 ग्लास पाण्यात उकळवून घ्या. उकळल्यावर गाळून थंड करून किंवा कोमट पिऊन घ्या. चवीनुसार मध किंवा खडी साखर देखील घालू शकता. हे खोकल्यासाठी फायदेशीर आहे.
2) पारिजातकाची 2 पाने आणि 4 फुलांना 5 ते 6 कप पाण्यात उकळवून, 5 कप चहा सहज बनवू शकतो. या मध्ये दुधाचा वापर करत नाही. हे उत्साह वाढवतं.
चहाच्या व्यतिरिक्त पारिजातकाच्या झाडाचे अनेक औषधी फायदे आहे जाणून घेऊ या कोणत्या आजारात हे कसं वापरावं


1 सांधे दुखी – पारिजातकाचे 6 ते 7 पाने तोडून बारीक वाटून घ्या. वाटून या पेस्टला पाण्यात घालून पाण्याची मात्रा कमी होण्यापर्यंत उकळवून घ्या आणि थंड करून दररोज सकाळी अनोश्यापोटी प्यावं. नियमाने असे केल्यास सांध्यांशी निगडित इतर समस्या नाहीश्या होतील.

2 खोकला – खोकला आणि कोरड्या खोकल्यासाठी पारिजातकाच्या पानांना पाण्यात उकळवून प्यायल्याने खोकला नाहीसा होतो. आपली इच्छा असल्यास याला साधारण चहामध्ये उकळवून किंवा बारीक वाटून मधासह देखील घेऊ शकता.

3 ताप – कोणत्याही प्रकाराचा ताप असल्यास पारिजातकाच्या पानांचा चहा पिणं खूप फायदेशीर असतं. डेंग्यूच्या तपासून ते मलेरिया किंवा चिकनगुनियापर्यंत कोणत्याही तापाचा नायनाट करण्याची क्षमता यामध्ये असते.

4 सायटिका : दोन कप पाण्यात पारिजातकाचे सुमारे 8 ते 10 पानं मंद आंचेवर अर्ध होईपर्यंत उकळावे. थंड करून सकाळ संध्याकाळ अनोश्या पोटी प्यावं. एका आठवड्यात आपणास फरक जाणवेल.

5 मूळव्याध – पारिजातकाची पानं मूळव्याध किंवा पाईल्स साठी एक चांगले औषध मानले जाते. या साठी पारिजातकाच्या बियाणं घेणं किंवा त्याची पेस्ट बनवून त्या जागीस लावल्याने फायदेशीर असतं.

6 त्वचेसाठी – पारिजातकाची पाने वाटून लावल्याने त्वचेशी निगडित त्रास नाहीसे होतात. याचा फुलाची पेस्ट बनवून लावल्याने चेहरा उजळ आणि चमकदार होतो.

7 हृदय रोग – हृदयाच्या आजारामध्ये पारिजातकाचे वापर फायदेशीर असतं. याचा 15 ते 20 फुलांच्या रसाचे सेवन केल्याने हृदयाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करू शकता.

8 वेदना – हात, पाय आणि स्नायू ताणतात आणि दुखतात त्यावेळी पारिजातकाच्या पानांचा रसाला समप्रमाणात आल्याच्या रसात मिसळून प्यायल्याने फायदे होतात.

9 दमा – श्वसनाशी निगडित आजारात पारिजातकाची सालींची भुकटी बनवून नागवेलीच्या पानांत टाकून खाल्ल्याने फायदेशीर असतं. याचा वापर सकाळ आणि संध्याकाळी केला जाऊ शकतो.

10 प्रतिकारक क्षमता – पारिजातकाच्या पानांचा रस किंवा याचा चहा बनवून नियमाने प्यायल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर सर्व प्रकारांच्या आजाराशी लढण्यास सक्षम बनतं. या व्यतिरिक्त पोटात जंत होणं, टक्कल पडणं, बायकांच्या आजारामध्ये देखील फायदेशीर असतं.

Tags: Healthhome remediesparijat

Related Posts

Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

by whatsapp जनता
March 18, 2025
0

डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...

Read more
पाण्याची expiry date काय असते…
Articles

पाण्याची expiry date काय असते…

by whatsapp जनता
April 9, 2024
0

जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजेexpiry date 1 दिवसाची जिथे दिवसाआड पाणी...

Read more
वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ
Health

वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ

by whatsapp जनता
February 29, 2024
0

आजार म्हणजे काहीतरी कारणाने शरीराच्या नियमित कार्य पद्धतीत बदल करणारी स्थिती. यात वेगवेगळी लक्षणं शरीरात निर्माण होतात. या आजार निर्माण करणाऱ्या कारणांना...

Read more
स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!
Health

स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!

by whatsapp जनता
February 29, 2024
0

NCD फार्मूला (Acu. Hr. अनिल जाधव यांच्या आरोग्यविषयक whatsapp groups साठी साभार संकलित.) सर्वांना आदरपूर्वक नमस्कार! या पोस्ट सोबत जी इमेज दिलेली...

Read more
समय के साथ चलो
Articles

घड्याळ परिवार

by whatsapp जनता
February 29, 2024
0

घड्याळ ...... जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या...

Read more
खुंट्या जवळचे दाणे
philosophy

तक्रारी थांबव कर्णा!

by whatsapp जनता
February 29, 2024
0

कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

1 month ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

1 month ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

1 month ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.