HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home Articles

तुम्ही समाधानी आहात ?

by whatsapp जनता
in Articles, Motivational, philosophy
408 4
मूल्य (Value) आणि  शुल्क (Price)
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

नक्की विचार करा तुम्ही कोठे आहेत

तुमची Salary किती आहे?
तुम्ही त्या Salary वर समाधानी आहात ?

RelatedPosts

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

आज की औरतें

मी 31 वर्षाचा आहे. माझी Salary 12 लाख वार्षिक आहे.

मी सध्या चेन्नई मध्ये राहतो आणि मी या salary वर पूर्णपणे समाधानी आहे. त्याची खालील करणे आहे. ते पाहू –

1 . मी कधी 70 -80 लाखाचं मोठ घर घेतल नाही. मोठं घर घेवून गाजावाजा करण्यात मला मुळीच INTEREST नाही. मोठ्या घराच्या प्रशंसेसाठी 35 हजाराचा महिन्याचा EMI भरून कर्जाच tension घेवून रोजचा जगण्याचा आनंद गमवला नाही.

  1. त्यापेक्षा 70-80 लाखाचं घर 10,000/- Rent ने घेतलं. जे माझ्या ऑफिसच्या जवळच्या अंतरावर आहे. ज्यामुळे माझा traffic चा त्रास, पाठदुखी होत नाही. मी जेंव्हा जेंव्हा ऑफिस बदलतो तेंव्हा तेंव्हा मी माझं घर सुद्धा बदलतो. माझा स्वतःच घर असतं तर हे शक्य नव्हतं. माझे काही colleagues 2-2 तास सकाळी आणि संध्याकाळी 40kms प्रवास करून ऑफिस ला येतात. हा प्रवास चेन्नई च्या ट्राफिक मध्ये आणि गरम वातावरणात किती त्रासदायक आणि irritating असतो सांगतात.
  2. माझे colleagues जे 90 मिनिटांचा प्रवास करून आल्यानंतर कामावर योग्य प्रकारे focuse करता येत नाही. त्यामुळे चांगले प्रोजेक्ट त्यांच्या हातून जातात. इच्छा नसतानाही साध्या प्रोजेक्ट वर काम करावे लागते. जर rent वर घर घेतले तर आपल्या वेळेत Flexibility येते. त्यांमुळे मी माझा Quality Time माझ्या परिवारासोबत घालवतो.
  3. माझी 20,000/- Mutual Funds मधील गुंतवणूक हि Appartment खरेदी करून येणारे Rental Income पेक्षा जास्त Returns (परतावा) देते.
  4. 25,000/- घरखर्च- Petrol, Electricity Bill, Milk, TV, Internet, Grocery, Vegetable, Maid, Meat ETC.
  5. दर महिना 6000 रुपयांची एका Gold Scheme मध्ये गुंतवणूक माझ्या Wife च्या इच्छेमुळे.

(मला त्या Scheme गुंतवण्याची मुळीच इच्छा नाही पण काय शेवटी बायकोच्या पुढे जाता येत नाही.)

  1. 2000/- माझ्या आज्जी ला देतो जी एकटी गावी राहते.
  2. 3000/- माझ्या मुलीच्या शाळेच्या शिक्षणासाठी.

9.14,000/- eating out, shopping, outing साठी.

  1. शिल्लक राहिलेले 15,000/- अचानक येणारा खर्च, हॉस्पिटल चा खर्च, घरगुती कार्यक्रमासाठी राखीव.
  2. मी क्रेडीट कार्ड वापरत नाही. मी EMI वर कोणतीच गोष्ट खरेदी करत नाही. माझ्यावर अजून कसलेच कर्ज नाही. मला महिना अखेरीस पैश्याच्या तंगीचा प्रोब्लेम येत नाही. महिना अखेरीस सुद्धा मी एखादी urgent गोष्ट घेण्यासाठी salary जमा होण्याची वाट पहावी लागत नाही. मागील महिन्याच्या savings मधून मी ती गोष्ट खरेदी करू शकतो.

12.माझ्याकडे 125cc ची bike आहे. जी पाच वर्ष जुनी आहे तरीही मी त्यात आनंदी आहे. मला दोन लाखाची Royal Enfield Continental GT खूप आवडते जी मी माझ्या savings मधून एका single payment मध्ये सुद्धा घेवू शकतो. पण मी घेत नाही. कारण तिची मला सध्या गरज नाही. आणि सोबत तिचा maintenance इतर खर्च जो माझ्या खिशातून अधिक पैसे काढून घेतो. जर 125cc bike वर सुद्धा तितकाच सुखकर प्रवास होत असेल तर मी ती खर्चिक bike का घेवू.

  1. माझ्याकडे 1000cc ची Hatchback car आहे जी मी आणि माझ्या परिवारासाठी sufficient आहे.
  2. मी Restaurants/Shopping मध्ये जास्त खर्च करत नाही. ते पैसे मी सहलीसाठी वापरतो. शक्य तितक्या नव्या ठिकाणी सहलीसाठी जाऊन येतो ((beaches, temples, amusement parks , new cities). सहलीसाठी माझी साधी कार असते सोबत घरून घेतलेले food असते. यात परिवारासोबत वेळ घालवतो.
  3. साधी आणि simple जगण्याची पद्धती जास्त कमावणाऱ्यापेक्षाही जास्त सुखी ठेवते. या सर्व गोष्टी मी माझ्या वडिलांकडून शिकलो जे आरोग्यदायी जीवन आणि जे हातात आहे त्याच्या आपल्या चांगला आयुष्य बनवण्यासाठी कसा वापर करायचा सांगणारे माझे Role Model हि आहेत.

त्यांच्याकडे credit card नाही. कसले हि कर्ज डोक्यावर नाही. त्यांच्याकडे 4BHK आणि 3 जमिनीचे तुकडे गावी आहेत.या वयात सुद्धा ते कमावतात आणि आरोग्यदायी जगतात.

ते 58 वर्षाचे आहे. त्यांना sugar, BP, Back Pain असा कसलाच आजार नाही. ते शेवटचे 12 वर्षाखाली हॉस्पिटल मध्ये गेले होते ते हि एका छोट्या bike च्या अपघातामुळे.

त्यांचा दिनक्रम-

सकाळी 5 वाजता उठून योग, 3kms walk करतात. सकाळचा newspaper आणि मित्रांशी गप्पा मारून झाल्यावर. माझ्या लहान बहिणीला College पर्यंत सोडून येतात. दुपारी जेवायला घरी येतात. जेवणानंतर ऑफिस ला जातात. तिथून माझ्या बहिणीला घेण्यासाठी college ला जाऊन येतात. घरी काय गरजेच आहे ते पाहतात, काही कमी असेल तर मार्केट मधून घेवून येतात.त्यांना gardening आवडते. संध्याकाळी मंदिरात, Library मध्ये जावून येतात. जवळच्या नातेवाईकांच्या आयुष्यातील अडचणी ऐकतात सोडवण्याच्या प्रयत्न करतात. माझ्या आई सोबत terrace वर गप्पा मारण्यात वेळ घालवतात. महिन्यातून एकदा ते चेन्नई ला आम्हाला भेटण्यासाठी येतात. आयुष्यातील चांगल्या उद्दिष्ठांसाठी कसा प्लान करता येईल त्यात मदत करतात. माझ्या मुलीसोबत खेळायला त्यांना खूप आवडत. नातेविकांचे घरगुती कार्यक्रमात सहभागी होतात. जगायचं कसं सांगणारे एक मूर्तिमंत उदाहरण. He is a perfect example of how to live.

आज असे किती लोक आहे जे दुपारचे जेवण घरी family सोबत करतात? फार कमी जण करतात. मी आठवड्यातून दोनदा घरी दुपारच्या जेवणासाठी जातो जेंव्हा काम कमी असते. माझे वडील (30 वर्षापासून) दररोज घर येतात दुपारच्या जेवणासाठी. माझ्या आईला 10 मिनिटाची मदत करतात. जेवण करता करता बातम्या पाहतात. ते लखपती नाहीत पण त्यांना माहिती आहे without pressure कस जगायचं. त्यांना माहिती आहे कामाचा आणि आयुष्याचा समतोल कसा साधायचा.

माझ्या वडिलांचे चुलतभाऊ त्याच्यापेक्षा जास्त कमावतात. त्यांची family भारतात असते ते Gulf Countries मध्ये काम करतात. पण माझ्या आईला चिंता लागलेली असते कि मी केंव्हा चेन्नई मध्ये एक घर घेईल. माझे काका आमच्या पूर्ण family मध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत जे मीठ आणि साखर असलेलं जेवण करून शकत नाहीत. त्यांना रोज insulin घ्यावा लागत. इतका रात्रंदिवस काम करण्याचा काय उपयोग.

मी तरीही मानतो कि माझे वडीलच माझ्या family मध्ये सर्वात श्रीमंत आहेत. ज्यांना चांगले मुलं, चांगले नातू, positive मित्र, खरे मित्र, चांगले वातावरण, चांगले नातेवाईक, आरोग्य जे एक परिपूर्ण आयुष्याची निशाणी आहे.

Tags: thoughtful

Related Posts

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

by whatsapp जनता
May 8, 2025
0

१९९० पूर्वी…लग्नामध्ये आहेर/ भेटवस्तु केल्यानंतर माईकवरून सांगण्याची पद्धत होती.अमुक अमुक व्यक्ती कडून एक रुपया, तमूक तमूक कडून दोन रुपये, अशा प्रकारे!ज्याची भेट...

Read more
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

by whatsapp जनता
May 8, 2025
0

कुंभाराला म्हणाले "मडकं दे". तो पटकन xxx कडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका". खरं तर xxx लाही माहित नव्हतं...

Read more
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

by whatsapp जनता
March 18, 2025
0

आज की औरतेंचाय की तरह कड़क हैंपक पक कर स्वादिष्ट हो गयींज़िन्दगी जीने में माहिर हो गयीं दूध बन कर ससुराल आयी...

Read more
पाण्याची expiry date काय असते…
Articles

पाण्याची expiry date काय असते…

by whatsapp जनता
April 9, 2024
0

जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजेexpiry date 1 दिवसाची जिथे दिवसाआड पाणी...

Read more
भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणस..!!!
Motivational

शिक्षक !

by whatsapp जनता
February 29, 2024
0

🔥कर्तव्य🔥 बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली. "अरे...

Read more
समय के साथ चलो
Articles

घड्याळ परिवार

by whatsapp जनता
February 29, 2024
0

घड्याळ ...... जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

1 month ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

1 month ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

1 month ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.