Interviewer- या जॉबसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता तुम्ही केलेली आहे, पण तुमच फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट अवैध आहे
Candidate- सर! मी स्वतः M.B.B.S डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल आहे
Interviewer- M.B.B.S डॉक्टरला काय कळतं, यावर कंपाऊंडरचा सही शिक्का नाहीयेय.. निघा तुम्ही
😭😭