😆😆
एकदा नवऱ्याने बायकोकडून ₹ 250 उसने घेतले.
काही दिवसांनी परत ₹250 उसने घेतले.
काही दिवसांनी बायकोने पैसे परत मागितले.
नवऱ्याने विचारले किती?
बायकोने सांगितले ₹4100.
तो म्हणाला कसे?
तिने गणित मांडले.
👇👇👇👇
₹ 2 5 0
+₹ 2 5 0
—————–
₹ 4 10 0
नवरा विचार करतोय ही कोणत्या शाळेत गणित शिकली ?
नंतर त्याने ₹400 परत केले,
आणि विचारले आता किती राहिले?
तिने गणित मांडले
₹ 4 1 0 0
– ₹ 4 0 0
—————-
₹ 0100
नवऱ्याने ₹100 परत दिले.
दोघेही आनंदात जीवन जगत आहेत.
*पण गणिताचा मात्र खून झाला.*
🌹🙏बीमारी से लड़ो ,बीमार से नही 🙏🌹
🤣🤣🤣🤣
चुंबन – एक डोक्यालिटी
#Kissssss 💋💋 जित्या शाळेत खूप हुशार होता. पण कॉलेज संपता संपता पार हुकला. एकतर सायन्स घ्यायचं का आर्ट्स ह्याच्यात एक वर्ष गेलं....
Read more