सध्या कोरोना काळात दोनच प्रकारचे लोक आहेत –
१. एकदम सावध, प्रत्येक पाऊल जपून जपून टाकणारे
आणि
२. एकदम बिनधास्त, कसलीच फिकीर न करणारे ..
आणि सर्वात मोठ्ठी गंमत ही आहे की हे दोघे एकमेकांना *येडे* समजतात!
🤪🤣😛🙄