तुमचा फोन नंबर तुमचे वय दर्शवितो.
👍👍👍👍👍👍👍👍
*माहीत नाही हे सुञ कोणी शोधलय परंतु हे खुपच *आश्चर्यकारक व अविश्वसनिय वाटते.*
*हे खरे आहे की खोटे आहे हे तुमच्या मोबाईल *क्र .वरुन खालीलप्रमाणे खाञी करु शकता.*
१)तुमच्या मोबाईलचा शेवटचा क्र . घ्या.
२)त्याला २ ने गुणाकार करा.
३)येणारे संख्येमध्ये ५मिळवा.
४)येणारे संख्येस५० ने गुणाकार करा.
५)येणारे संख्येत १७७० मिळवा.
६)आता येणारे संख्येतून तुमचे जन्म साल वजा करा.
७) आता तूम्हाला तीन अंकी संख्या मिळेल *त्यातील पहिला अंक तुमचे मोबाईलचा शेवटचा *क्र . असेल. तर शेवटचे दोन क्र . तूमचे वय असेल.
आहे ना आश्चर्यजनक!!!
——————————-🙏
खरचचं जबरदस्त टेक्नीक आहे, एकदा करून तर बघा..