यूरोपातील मीडियाची आजची न्यूज :
▪️आर्थिक बजेट आधारित चर्चा
▪️व्यापारी ,बेरोजगार ह्यांच्या विषयी प्लानिंग
▪️पर्यटन वाढीसाठी प्रयत्न
▪️ कोरोनाची रोकथाम व दूसरी लाट येवू नये म्हणून योजना
▪️शाळा कधी सुरू कराव्यात… तसेच शाळा सुरू करतांना कोणती काळजी घ्यावी याविषयी चर्चा..
*भारतातील मीडिया आजची ब्रेकिंग न्यूज
▪️रिया चक्रवर्ती गाडीतुन उतरली
▪️रिया ने लाल कलरच्या गाडितुन प्रवास केला
▪️सुशांत सिंगचा हरवलेला कुत्रा सापडला
▪️रियाचे वकील आज काळा चश्मा घालून कोर्टात आले
▪️रियाने अटक होण्याच्या शक्यतेने 2 ग्लास पानी पिले
▪️कंगना विमानात बसली
▪️कंगणाच्या वकिलाने कार्यालयीन कामकाज कसे केले..इत्यादि पुढील सर्व दैनिक बातम्या
ह्यावरुन तुम्ही अंदाज घ्या आपल्या मीडियाचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्राधान्यक्रमाने वृतांकन करणे अपेक्षित आहे.परंतु सध्या काय चालले कुठल्या बातम्या लोकांच्या हक्काच्या गरजेच्या व शैक्षणिक, सामाजिक दृष्टीने आवश्यक आहेत, या कडे पूर्ण दुर्लक्ष करुन कुठल्यातरी विशिष्ट राजकीय पक्षास मदत होईल असे वृतांकन करुन देणेआपल्याला जास्त टीआरपी व आर्थिक फायदा जास्त व्हावा हा प्रयत्न चालू आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे