स्वामी विवेकानंदांचे विचार.
दोघांमध्ये भांडण ? माघार कोणी घ्यावी ? स्वामी विवेकानंद यांचे उत्तर……”दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी?
ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावी?”
स्वामी विवेकानंदाना असा प्रश्न विचारण्यात आला……
स्वामी विवेकानंद म्हणाले “चूक कोण,बरोबर कोण याला
अजीबात महत्व नाही….
ज्याला सुखी रहायचे आहे,
आनंदी रहायचे आहे त्याने या
भांडणातून माघार घ्यावी….
स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की,
आनंद घेता येतो आणि देताही येतो…
अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात…
असे होऊ नये म्हणून,
विसरा अन् माफ करा हे तत्त्व केव्हाही चांगल …
“ ग्रंथ ” समजल्याशिवाय ” संत ” समजणार नाही….
आणि
संत समजल्याशिवाय ” भगवंत ” समजणार नाही.
श्रेष्ठ विचार🌹🙏