मागच्या वेळी ५९ आणि आत्ता पब जी आणि ११८ ऍप बॅन केले.
म्हणजे अख्खा भारत चीन चे ऍप्लिकेशन वापरतो.
अस असेल तर भारतातले पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पाच पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, रताळ्यांनो तुम्ही काम काय करता?? का जन्म नुसता हिंजेवाडी ला जाऊन वाकड ब्रीज ला ट्रॅफिक जॅम करायला घेतलाय 😂😂
म्हणे सॉफ्टवेअर डेव्हलपर 😂😂😂